एक दिवस कबूतर आणि मुंगी मध्ये बोलणे चालू असताना अचानक ते संवाद एकदम विवादामध्ये रूपांतरित होतो कबूतर म्हणतो जर मी मागच्या वेळेस तुला वाचवले म्हणून तर आज तू जिवंत आहेस त्यावर मुंगी म्हणते त्याची परतफेड मी तुझा जीव वाचवून केली होती असाच वाद वाढत जातो आणि परत तोच प्रसंग येतो परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली पण कबुतराचा अहंकार आड येतो तो म्हणतो यावेळेस मी मुंनीला वाचवणार बघू माझ्या शिवाय ती जीव वाचवू शकते का थाड वेळ प्रयत्न करून मुंगी जीव सोडते तो पर्यंत तिथे पारधी आलेला असतो तो संधीचा फायदा उचलतो आणि कबुतराला मारून टाकतो तिटकाढे झाड हे सागर बगत असते त्याला कबुतर मेल्याचं दुःख होतंच पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं
ताप्तर्य : अहंकार सद्सदबुद्धीचा नाश करते
No comments:
Post a Comment