एकदा एका गावात दोन मैत्रिणी राहत असतात त्यांना राम आणि श्याम नावाची मुले असतात राम आणि श्याम दोघे चांगले मित्र असतात एक दिवस राम आणि श्याम दोघे एक दिवस पैज लावतात झाडावर कोण जास्त वर जाऊ शकतो दोघे खूप वर जातात पण तेवढयात जोराचे वादळ चालू होते दोघे वर अडकून बसतात तेवढ्यात दोघांच्या आया तिथे येतात रामची आई म्हणते फांदीला घट्ट पकडून बस्स आणि श्यामची आई म्हणते घाबरू नकोस हळू हळू खाली उतर थोड्या वेळाने राम घसरून पडतो आणि श्याम हळू हळू खाली उतरतो रामच्या आईच्या शब्दामध्ये नकारात्मकता होती. जी तिच्या मुलानं ऐकली आणि तो पडला.या उलट श्यामच्या आईने उच्चारलेल्या शब्दांमध्ये सकारात्मकता असल्याने तिच्या मुलानं ती ऐकली
ताप्तर्य: "वास्तु करी तथास्तु" वास्तु नेहमी तथास्तु म्हणत असते त्यामुळे तुम्ही जसे बोलाल तसेच होते तुम्ही जर सकारात्मक बोलला तर सकारात्मक आणि नकारात्मक बोलला तर सकारात्मक घडते
No comments:
Post a Comment